प्रवृत्त करण्याला नकारात्मक छटादेखील असू शकते. उदा॰ "आत्महत्येला प्रवृत्त केले" असा उपयोग आम आहे. मोटिवेट हे सकारात्मकरीत्याच वापरण्यात येते. त्यामुळे 'मोटिवेट'साठी 'प्रवृत्त करणे' हे अगदी चपखल वाटत नाही. मोटिवेटला 'प्रवृत' तर एन्‌करेज, पर्‌स्वेड, इन्‌स्पायर ह्या शब्दांसाठी कुठले शब्द सुचवाल?