हे विनोद खूपच खालच्या पातळीचे आहेत.
खूप व्यक्तिगत आणि वंगळ.
दोन विनोदांमधील एक विनोद हा स्त्रीत्वाशी संबंधित तर दूसरा, अजून खालच्या पातळीचा.
आपल्याकडे सरदार, समुद्रापलीकडे ब्लोंडस..... नाहीतर, स्त्री-पुरूष संबंध...... सगळं कसं मर्यादित, आखून ठेवलेलं, वापरून वापरून गुळगुळीत झालेलं.
ह्यापेक्ष्या माझ्या लहाणपणी चांदोबा, ठकठक मध्ये अनेक मजेदार विनोद असायचे.