तुम्ही केलेली गोष्ट छान आहेच, शिवाय लिहिल पण छान.
"रेफर करणे किंवा कोणाकडून स्वतःला रेफर करवून घेणे हे तसे माझ्या तत्त्वात बसत नाही"
हे जरा चुकीच वाटत. मला असं वाटत की एखादा त्या कामासाठी लायक असेल तर निदान त्याची मुलाखत होइल इथपर्यंत तरी त्याला मदत करावी. तो खरोखर जर हुषार असेल तर तो यशस्वी होईल. शिफारस करण प्रत्येक वेळेस चुकीच असतच अस नाही.