शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.>>

अगदी. अगदी.

बऱ्याच दिवसांनी लिहीले आहेस. छान लिहीले आहेस. आवडले.