दुसरा विनोद अधिक खालच्या पातळीचा कसा का, हे तर मुळीच कळले नाही. गाढवत्वाशी संबंध असल्यामुळे की काय? म्हणजे आता स्त्रीत्वावर केललेल्या विनोदापेक्षा गाढवत्वावर केलेल्या विनोद हा अधिक खालच्या पातळीचा असतो, असा निष्कर्ष काढायचा काय?