तर मग भांडणे कोणात होणार?

प्रेम करावे का? चोईस आहे का?

प्रेम-विवाह असेल तर दोघामध्ये भांडणे व्हायला नकोत?.......... आपल्याला आपल्याकडे नसतं त्याचं आकर्षण असतच ना?

असच काही आपण जोडीदारातही बघतो. मग मतांमध्ये फरक जाणवणारच.

पण त्याच रुपांतर भांडणात होऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे.

 पण भांडणानंतरच मिलन भांडणाशिवाय अनुभवणदेखील अशक्यच. :)

कदाचित हा प्रश्न अनेक लोकांना पडत असेल.

म्हणूनच आजकाल प्रेम आणि लग्न ह्या गोष्टींकडे वेगवेगळ्या म्हणून पाहिले जाते.