चैतन्या,
अफलातून आहे कविता. फक्त पाचव्या कडव्यातला 'उदास' हा शब्द कवितेतल्या भावाच्या दृष्टीने खटकतोय. 'शुद्ध' अवस्था कळल्यावर उदासी कशासाठी? (चूक भूल द्यावी घ्यावी!)