चांगली आणि उपयुक्त माहिती. मी वापरायला सुरू केले आहे. मला आवडले  पण जीमेल सोबत वापरता नाही आले. तसेच ऑ कसे टंकायचे ते कळले नाही. मनोगताचा आणि गमभन प्रमाणेच कि बोर्ड असेल तर जास्त सोयिस्कर पडेल.