आता विचार करून काही उपयोग आहे का? प्रेम करायचं होत तेव्हा केलं, लग्न करायचं होत तेव्हा केलं. आता त्या सांगल्यांवर विचार करून काही उपयोग नाही. जे काही समोर येईल त्याला तोंड देणं येवढंच आपल्या ( तुमच्या) हातात.