'गिरगिट' फाफॉ ३ साठी उपलब्ध नाही, असे दिसते. मराठी लिहिण्यासाठी विंडोज आणि लायनक्स ह्या कार्यान्वयन प्रणालींवर (ऑपरेटिंग सिस्टम) वर इनस्क्रिप्ट हा कळफलक सगळ्यांनाच उपलब्ध असतो. कुठलाही शब्द लिहिताना इतर कळफलकांपेक्षा कमी कळा वापराव्या लागतात. तो वापरल्यास ह्या प्‍लगिनांची, एक्सटेंशनांची वगैरे गरज नाही.