वरच्या विनोदांपेक्शा चित्त यांच्या प्रतिसादातला विनोद अधिक खुमासदार होता.
म्हणजे आता स्त्रीत्वावर केललेल्या विनोदापेक्षा गाढवत्वावर केलेल्याला विनोद हा अधिक खालच्या पातळीचा असतो, असा निष्कर्ष काढायचा काय?
याचा प्रथम येथे यानी खुलासा करावा.