- हा इंग्रजी - हिंदी - झालंच तर मराठी- अनुभव खरंचंच खूप वेगळा वाटला हां. :) ओघवता आहे. मौमिता हे नावही छान. - मौम जीव खाईल माझा.. तसेही तिला नॉनव्हेजच लागते जेवायला... जीव नॉनव्हेज असतो? फारच रुचकर असणार... :)
- त्या हसण्यातला अर्थ इतर कोणालाही समजता येणार  नव्हता... या वाक्याचा अर्थ मलाही समजता नाही आला !
- बाय हुक ऑर कुक (बाय हूक ऑर क्रूक) ही टंकलेखनातील चूक असावी.

शुभेच्छा.