पहिला विनोद हा प्रासंगिक होता........... प्रसंगाचं विडंबन
दुसऱा विनोद उपमेय(:)) होता........ माणसाला पशूची उपमा देऊन.
"कोणावर केलेल्यापेक्ष्या" मला प्रकाराबद्दल म्हणायचे होते.
तरीही धन्यवाद, ईथून पुढे स्पष्ट लिहित जाईन,
तुमचं चित्त विचलित होऊ न देता.(ह्याला नाविक विनोद म्हणू का?)