वेदश्री, नमस्कार... आधीच्या प्रतिसादातून एक विचारायचे राहून गेले होते... :) मौमिताचा अर्थ काय? हे बंगाली-आसामी नाव आहे का? .................................... छान लिहिता तुम्ही... तुमच्या लेखनाला ओघ आहे, हे आधीच्या प्रतिसादात म्हटलेच आहे. लिहीत राहा.