>> इनस्क्रिप्ट हा कळफलक सगळ्यांनाच उपलब्ध असतो
अगदी बरोबर. पण दुर्दैवाने तो "बाय डिफॉल्ट" निद्रिस्त अवस्थेत असतो. त्याला वापरात आणण्यासाठी विंडोजची सिडी हाताशी असणे आवश्यक असते. अनेकदा ते शक्य नसते व ती सिडी मिळवली तरी फाँट व इतर समस्या (उदा. ती सिडी कशी वापरावी) येऊन देवनागरीत लिहीण्याचे स्वप्न हे अनेकांसाठी स्वप्नच ठरते. 

>> 'गिरगिट' फाफॉ ३ साठी उपलब्ध नाही, असे दिसते.
आहे. त्यासाठी तेथे सभासद व्हावे लागते.