असंच म्हणायचं होतं. प्रतिसाद लिहिण्याचे माझे श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद रावसाहेब!

सतीशरावांचे अगाध लिखाण(?) वाचून क्षणभर मला माझ्या मराठी-साक्षरतेबद्दल शंकाच यायला लागली होती...