प्रतिसादात काय लिहावे असा यक्ष(अप्सरा?)प्रश्न पडला आहे. हे म्हणजे २० च्या २० ओव्हर्स फ्री हिट दिल्यासारखे आहे. 
काही हिंदी गाणी आठवतात. (यासारखे तत्त्वज्ञान दुसरीकडे कुठे सापडत नाही)
प्यार किया नही जाता हो जाता है, दिल दिया नही जाता हो जाता है (इथे व्याकरणाची गोची वाटते)
हमें तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते (बेसिकली क्वांटीफिकेशनचा प्रॉब्लेम आहे, यू नो)
हम तुझसे मुहोब्बत करके सनम, रोते भी रहे हसते भी रहे (म्हणजे नक्की काय झाल?)
क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में (लग्नानंतर रोज बटाट्याची भाजी/महिन्यातून एकदा सिनेमा इ.)
दिवसभराचे काम संपवून टीपी(टाइमपास, प्रतिशब्द? ) करताना हा प्रतिसाद लिहीलेला आहे. यातून काही अर्थ निघाल्यास लेखकालाही कळवावा. 
हॅम्लेट
ता. क. प्रेम करत राहावे.