रस्त्यावर एक भिकारडीचं तिच्याहून भिकारडं पोर रडत होतं.
मी घाईत होतो, नाहीतर त्याला मराठीतूनच रडायला लावलं असत.
भले
शाब्बास रे मर्दा! ह्याला म्हणतात मर्दुमकी! की गडद विनोद? थांबा, थांबा, थांबा!!
एकंदर हा लेख तुम्ही पुन्हा एकदा पुन्हा नव्याने उजविण्यात आलेल्या मराठी
अस्मितेची आणि मराठी अस्मितावाल्यांची टर उडविण्यासाठी तर लिहिला नाही,
अशी भयंकर शंका येते आहे! प्रथम येथे खुलासा करावा, ही विनंती!