फोर्स = प्रेरणा, मोटिवेशन = प्रेरणा तर इन्स्पिरेशन=?

इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन यांत अर्थाच्या दृष्टीने सट्ल डिफ्रन्स आहे, असे वाटते. मोटिव = उद्दिष्ट. मोटिवेशन = उद्दिष्ट/साध्य पूर्ततेच्या दृष्टीने मिळालेली/अपेक्षित कार्यप्रेरणा असे म्हणता येईल काय? इन्स्पिरेशन मध्ये ही उद्दिष्टपूर्तता अपेक्षित आहे काय? (मला तरी तसे वाटत/ले नाही, चू.भू.द्या.घ्या.) की गृहित धरली आहे? यावर अधिक प्रकाश टाकता येईल काय?