(हो! नुसते थेंबच, थेंब-बावरी नक्षी आणि आठवणींचे थुई थुई नाचणारे मोर वगैरे गोष्टींचा मला मनस्वी तिटकारा आहे)
अगदी सहमत! लिखाण आवडले.

अवांतर प्रश्न:
सोकॉल्ड हा तथाकथित गालिच्याचा ब्र्याण्ड आहे काय?