उद्युक्त करणे म्हणजे मोटिवेट करणे असे म्हणता येईल का? मग मोटिवेशन साठी उद्युक्त चे काय होईल? औद्युक्तन?
उद्युक्त करण्यामध्येही प्रवृत्त करण्यासारखी नकारात्मक छटा आहे काय?