बऱ्याचं दिवसांनी आपणं लिखाणं केलंत, हे वरील प्रतिसाद वाचून कळले. पण  आता त्यात खंड पडू देऊ नका, हीच विनंती. लेख फार छान आहेच आणि त्यातला शेर तर फारच सुंदर!!