वारी फार आवडली. आधीचे काही भाग वाचून झाल्यावर मध्ये खंड पडला होता; मात्र या भागाच्या निमित्ताने राहिलेले भागही वाचून पूर्ण केले. इतिवृत्तांत चांगला आकार घेतो आहे. आणखी येऊद्यात.

कोचिंग क्लासेस, निवडणुकांच्या वेळचे चित्रण या अशांच्या बाबतीत भारतीय आणि अमेरिकन जनमानसातला/जीवनशैली व विचारसरणीतला फरक इ. चे चित्रण वैशिट्यपूर्ण आहे.आवडले.

गडकऱ्यांच्या पाककृती बाकी विशेष!! :)

(व्यक्तिगत संदर्भ/रोख व/वा विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)