अरेरे! चांगल्या ऑफरस्बद्दल नेहमी वेळ टळून गेल्यावरच कळतं ! जाऊ देत, दोन उषांचा मेंटेनन्स् परवडला नसला अशी स्वतःची 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट' छाप समजूत घालतो आता.