म्हणतात. केवळ एका आकार, उकार, वेलांटी आदी बाबींच्या फरकाने केवढे मोठे विनोद होऊ शकतात याचे आपण सर्वांनी कदाचित अनुभवही घेतले असतील.
पेशवेकालीन 'ध चा मा' सारखा ऐतिहासिक घडविलेला मुरावि सर्वांना ठाऊक आहे.
जसे जसे उंच जावे, तसे तसे आपण एकटे पडत जातो. आणि कदाचित त्यामुळे इतर गोष्टी खूपच खालच्या पातळीच्या वाटू लागतात. असो. यात वावगे ते काय?
'वपुर्झा' मधील एक उतारा देत आहेः
"सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते."