मोटिवेट करणे यासाठी उद्युक्त करणे हा शब्दप्रयोग मला अधिक चांगला वाटतो. प्रवृत्तमध्ये सकार आहे तर उद्युक्त 'निर्विकार' आहे असे मला वाटते.