प्रथम सगळ्यांचे धन्यवाद,
चित्त : नाही :) कही उकरून काढायचे नाही मला. सुचलं तसं लिहिलं, वाटलं तस मांडलं
चक्रपाणी : हो, अजून खुलवता आला असता, पण त्यातील उत्स्फुर्तता गेली असती.
कुशाग्र : धन्यवाद.
आता मला सांगा ह्या शब्दांचे अर्थ.
गडद विनोद, वक्रोक्ती