प्रिय वेदश्री ,

लेख अतिशय सुंदर आहे .   एका अत्यंत गरजू माणसाला /  त्याच्या कुटुंबाला  केलेली मदत नक्किच प्रशंसनिय आहे.

हार्दिक अभिनंदन.  योग्य माणसानांच  अशी मदतिची संधी मिळते .

पुणेरी जोशि.