१. लग्नापूर्वी व एखादी आवडीची व्यक्ती मिळेपर्यंत "प्रेम, करावे का? " असे वाटते.
२. लग्नापूर्वी व एखादी व्यक्ती आवडल्यास "करावे का प्रेम? " असे वाटते.
३. लग्न झाल्यावर लगेच अनुभव येतो "प्रेम का करावे".
४. काही वर्षांनंतर "का करावे प्रेम? " असे वाटायला लागते.
गंमतीचा भाग असा आहे की, प्रेम चालू असताना व लग्न व्हायच्या आधी सुद्धा भांडणे होतातच की!!!
"भांडा सौख्यभरे!!!!!!!!!!!!!"