स्वतःची भाषा (मराठी नाही) जपणं अहंकार कसा?
आणि थोऱ्या मोठ्यांची उदाहरणं दिली की ते चांगलं असं होतं का?
कधी Cheaper by the Dozen वाचलय?
किंवा Wodehouse ह्यांची पुस्तकं?
पातळी जपण्यासाठी एकटं पडलं तरी चालेल.
आणि पातळी अचानक वरती नाही जात. उच्च पातळीचं लिखाण वाचूनच जाते.