कोष हा शब्द प्रामुख्याने खजिना या अर्थाने वापरतात.  खजिनदार-कोषाध्यक्ष; सरकारी कोष(ट्रेझरी) वगैरे.  त्यामुळे शब्दकोशातल्या कोशाला कोष म्हणणने प्रचलित नसले तरी चूक नाही. अर्थात शब्दकोश म्हणणे जास्त योग्य.