आपला पहिलाच लेख दिसतोय. मनोगतावर आपले स्वागत. सहज सोप्या भाषेत लिहिलेला आणि मनाला भिडणारा लेख. फार आवडला. पुढील लेखनास शुभेच्छा.