शुद्ध मराठीत उद्युक्तचा अर्थ 'मोटिवेट' होतो की नाही ठाऊक नाही परंतु स्लॅंग मराठीत/सहज बोलताना त्याला बहुतेकदा 'चावी मारणे/हँडल मारणे' ही अर्थछटा असते, म्हणजेच एरवी सारासार विचार केल्यास एखादा माणूस जी गोष्ट करणार नाही ती करण्यास त्याला 'उद्युक्त' केले जाते.