वेदू, चक्क छोटी कथा ? ताप - बीप नाही ना आलाय तुला ? अगं तब्येतीची काळजी घेत जा, काही लागलं खुपलं तर कळव (व्य. नि. ने)BTW मस्त जमली भट्टी कथेची. मनापासून आवडली !