शब्दाचे स्पेलिंग bhrummer असं करतात का हो? (One who bhrums is a bhrummer!)
थोडेसे पुरण भरतोय प्रतिसादात त्याबद्दल क्षमा असावी. पण "प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.." असं आल्यावर काय करायचं? विषयांतर करण्याचा बिल्कुल हेतू नाहीये...
परत एकदा "प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.." असं आलंय...