काय बोललात राव! ('डोंबल' ह्या शब्दाला हिंदी-उर्दू-फारसी वगैरे भाषांमध्ये जर काही शब्द असेल तरी त्याला 'डोंबला'ची नज़ाकत नक्कीच येणार नाही!)