वाह निमिष ,
फारच छान
महागाई निर्देशांकाच्या रुक्ष आकड्यापेक्षा अधिक वास्तववादी कविता..
कुणीतरी युपीए सरकारला या कवितेची एक प्रत पाठवून द्यावी.