शब्दाचे स्पेलिंग bhrummer असं करतात का हो? (One who bhrums is a bhrummer!)
स्ट्रमर, ड्रमर सारखे भ्रमर होय! स्ट्रमर आणि ड्रमरसाठी प्रतिशब्द सुचवा ना
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष, तसेच मराठी भाषेसाठी रोमन लिपीचा हिरिरीने पुरस्कार करणारे श्री. मधुकर नारायण गोगटे ह्यांचे इंग्रजी-मराठी संकेतस्थळ इथे आहे . संकेतस्थळावरील पारंपरिक व ललित विज्ञान साहित्य , मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन , मराठी, इंग्रजी आणि विज्ञान आदी लेख वाचनीय आहेत. पण, असे असले तरी, प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..