चक्रधर आणि माधव, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

माधव,
>वेदू, चक्क छोटी कथा? ताप - बीप नाही ना आलाय तुला?
ताप सणकून आला आहे, काळजातला ( कॉलेजसाठीचा आमच्या बोलीभाषेतला शब्द ! ) अनुभव मनोगत दिवाळी अंकात देण्याचा. बघुया थर्मामीटरमधला पारा किती उंची गाठू शकतोय ते ! :)