प्रावर्तन हे प्रवर्तन चे कृत्रिमरीत्या केलेले प्रयोजक रूप, ते यापूर्वी ऐकण्याचा प्रश्नच नाही.  प्रवर्तन म्हणजे सहज होणारे, इंडक्शन वगैरे.  प्रावर्तन- प्रयत्नपूर्वक केलेले. उद्युक्त करणे, प्रेरणा  जास्त चांगले शब्द आहेत.  उगाच उद्युक्तचे भाववाचक करायचा खटाटोप न केल्यास बरे.