'डायरेक्टरेट ऑफ़ एन्‌फोर्समंट'ला हिंदीत प्रवर्तन निदेशालय म्हणतात. हिंदीतल्या आणि मराठीतल्या प्रवर्तनात बराच फरक दिसतो. असायला हवा का?