तारुडा, तारुड्या हा शब्द मजेदार. आवडला. मग तारू म्हणजे जहाज, होडी, नाव असे असले तरी. तसेच, ड्रमरसाठी ढोलकीवाला तर मग स्ट्रमरसाठी तुणतुण्या का नाही?