बहूजनांच्या(संख्यावाचक) मराठी संदर्भाच्या लेखात.. या वाक्यघटकाचा अर्थ स्पष्ट करालबहूजनांच्या या शब्दानंतर संख्यावाचक लिहिण्याचा काय उद्देश? हिंदी, अमिताभ बच्चन,  बामन, वगैरेच्या संदर्भात बहू म्हणजे सून किंवा वधूतर नव्हे?