आयायटीत असताना आंतरवसतिगृहीय कार्यक्रमात सतत पाश्चिमात्य संगीताचे कार्यक्रम पाहिल्यावर आम्ही त्यांतल्या स्ट्रमर आणि ड्रमर साठी छेडव्या आणि बडव्या असे काहीसे शब्द वापरले होते असे आठवते!