चवक्रोक्तीमध्ये आपणतर काही 'सुमार' संपादकांनाही मागे टाकाल .. चालू द्या असेच.  स्वतःच्या (भाषा , राज्य ई. ) वाईट परीस्थितीवर व्यंग चुकिच्या जागी , चुकीच्या वेळी  केलेले वाटते.