खरेतर टाइमपासला प्रतिशब्द शोधण्याची गरज नसावी कारण हा इंग्रजी शब्द नाही.
जरी सूटबूट घातला असला तरी इथल्या कट्टा संस्कृतीत जन्म झाल्यामुळे याला मराठीच्या पंक्तीत जागा मिळायला हरकत नसावी.
"अरे, माझा नवीन रूममेट म्हणजे अगदी टाइमपास प्राणी आहे" किंवा "आज हापिसात काही काम नव्हतं तेव्हा ऑर्कुटवर टाइमपास चालू होता" इ.
हॅम्लेट