अहो,
हिंदीतल्या आणि मराठीतल्या 'शिक्षे'त बराच फरक असतो.

(आमच्या ओळखीच्या एका हिंदीभाषिक गृहस्थाने जेव्हा आम्हाला त्याचा बड़ा बेटा अगली शिक्षा घ्यायला अमेरिकेत गेलाय असं सांगितलं होतं तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की तो इथे कोणत्या तुरुंगात शिक्षा घेत होता?)
अवांतर: आपल्याकडील शाळा ह्या तुरुंगापेक्षा काही वेगळ्या आहेत असं आम्हाला तरी वाटत नाही.