कधी   चिपर बाय द डझन वाचलय?

किंवा  वुडहाउस ह्यांची पुस्तकं?

हीच पुस्तके वाचून पातळी जपायची असते की काय?

साद-प्रतिसाद वेगळ्याच दिशेने वळण घेत असल्याचे जाणवते, तेव्हा माझ्या बाजूने इथेच पुर्णविराम.