मेंदूला दम लागला...
पहिल्या तीन पायऱ्यात चाचाचा वेगळे करू. सोपे आहे. काय उचलले ते अधोरेखीत. कुठे ठेवले ते ^.
पेरूचापेरूचापेरूचा^ १-> चापेरूचापेरूचापेरू ^ २->चाचापेरूचापेरूपेरू ^ ३->चाचाचा पेरूपेरूपेरू
'चाचाचा' वेगळे झाले.उरले पेरूपेरूपेरू.
^ पे रूपे रूपे रू ४-> रु ^ पे पे रुपे रु ५->रुरु ^ पे पे पेरू ६->रुरु ^ पे रु पे पे -> रुरु रुपेपेपे
असे सहा पायऱ्यात पेरूचा पेरूचा -> पेरूचा चाचाचा रुरुरु पेपेपे झाले.