" स्वतःच्या (भाषा, राज्य ई. ) वाईट परीस्थितीवर व्यंग चुकीच्या जागी, चुकीच्या वेळी केलेले वाटते. "
अगदी बरोबर
कारण
स्वतःच्या (भाषा, राज्य ई. ) यांचा अभिमान आणि आग्रह चुकीच्या जागी, चुकीच्या वेळी धरला आहे असं वाटलं :).